
पंढरपूर येथे विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव
पंढरपूर येथे विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव मुख्य आयोजन: महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा श्री क्षेत्र पंढरपूर येथे विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला.



















